Vodafone Idea GST नोटिस

Image Not Found

कंपनीला मोठा धक्का – मिळाली GST नोटिस, शेअरकडे ठेवा लक्ष

  • वोडाफोन आयडिया लिमिटेडला CGST आणि सेंट्रल एक्साईज (बिहार) विभागाकडून दंडासह ₹21.40 कोटींची डिमांड नोटिस जारी करण्यात आली आहे.
  • ही नोटिस GST कायद्याच्या कलम 74 अंतर्गत दिली गेली असून, आरोप आहे की कंपनीने रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत योग्य तेवढा कर भरलेला नाही.
  • ही नोटिस 5 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीला मिळाली.
  • कंपनीने स्पष्ट केलं आहे की ती या आदेशाशी सहमत नाही आणि लवकरच अपील करणार आहे.
  • कंपनीच्या मते या आदेशाचा ऑपरेशन्स किंवा सेवांवर तत्काळ परिणाम होणार नाही, मात्र जितकी रक्कम मागितली गेली आहे (कर, दंड व व्याज), तितकाच आर्थिक परिणाम होईल.

शेअर परफॉर्मन्स:

  • 6 ऑगस्ट रोजी शेअर 2% नी घसरून ₹6.79 वर बंद झाला.
  • 1 महिन्यात शेअरमध्ये -8% घट.
  • 1 वर्षात शेअरमध्ये 55% घसरण.

Releated Posts

गोडरेज प्रॉपर्टीज

कंपनीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की, 2008 मध्ये TCM सोबत झालेला करार रद्द करण्यात आला आहे.…

ByBystockspecific28@gmail.comमार्च 3, 2025

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top